Admission Open Months January to December 2025 | CIT | MS-CIT | TALLY PRIME ERP with GST | TYPING मराठी,हिंदी,English 30-40 Wpm | The Most In-Demand Programming Languages Coding : C | C++ | C# | Java | JavaScript | HTML | Python | PHP | Go Cloud | SQL | CSS | Speaker communication | Photoshop | Coreldraw | Computer Hardware | Advance Excel and More Courses :Call Now: 02412993041 | 9922939493 | 9921743041

संगणक ज्ञान मंदिर स्थापना : ०४.०४.२०१०

Please Subscribe Youtube Channel

"आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही,आम्ही तुम्हालाचं भविष्यासाठी घडवतो"

My photo
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर, म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "

Career Confidence Clarity Test ( DDD )

1] Drama: Films,TV Program  Future advice Im_prove your life
2] DEMO : Lesson is a Mock lesson Engage students.


आदरणीय पालक,शिक्षक,मित्र...!


तुमच्या मुलाच्या करिअर निवडीचा,
एकही चुकीचा निर्णय महागात पडू शकतो..!
पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 🏆

Career Confidence Clarity Test  Purpose Take Measures to Check the Quality

१] प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाण्यासाठी काय करावे,तुमच्याकडे उत्तर आहे का?

--> सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे स्पर्धा..!

२] भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाणाचे कारण काय आहे,हे तुम्हाला माहिती आहे का ?

--> सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे माहिती नाही ????

जानने के लिए आज ही विजिट करें।

योग्य दिशा घेतल्यास,जिवनात वेगापेक्षा दिशा जास्त महत्त्वाची ठरते...!

योग्य ठिकाणी किंवा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशा जास्त महत्त्वाची असते,कारण दिशा तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाते, तर वेग केवळ तुम्हाला वेळेत पोहोचण्यास मदत करतो. योग्य दिशा मिळाल्यास, तुम्ही तुमचं ध्येय सहज आणि प्रभावीपणे साध्य करू शकता. 

दिशा:
योग्य दिशा तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेणाऱ्या मार्गाची कल्पना देते. दिशा तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी आवश्यक असलेल्या प्रवासाची योजना बनण्यास मदत करते. 
वेग:
वेग तुम्हाला एका विशिष्ट वेळेत प्रवास पूर्ण करण्यास मदत करतो. पण, जर दिशा योग्य नसेल, तर वेग असूनही तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही, तर उलट दिशेने प्रवास करत राहू शकता. 
उदा_हरण:

सध्याचा प्रवास: तुम्ही घरी येण्यासाठी बस पकडता.जर तुम्हाला योग्य बस स्टॉप आणि दिशा माहिती नसेल,तर तुम्ही खूप वेळ आणि ऊर्जा वाया घालवू शकता. 

नोकरी: तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची आहे.जर तुम्हाला योग्य कंपन्या,आवश्यक कौशल्ये आणि योग्य अर्ज करण्याची पद्धत माहिती नसेल,तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी नोकरी मिळवू शकणार नाही. 

शैक्षणिक ध्येय: तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचे आहे.जर तुम्हाला योग्य कॉलेज,अभ्यासक्रम,आणि प्रवेश प्रक्रिया माहिती नसेल,तर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही. but वेग तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवू शकतो पण ज्या उद्देशाने तुम्ही ध्येय गाठत आहात तो उद्देश साध्य होऊ शकत नाही.

दिशा का महत्व व नियमन:

दिशाएँ हमें दुनिया में अपनी स्थिति का पता लगाने में मदद करती हैं।

यात्रा: दिशाएँ हमें एक स्थान से दूसरे स्थान पर जाने का मार्ग दिखाती हैं।
वास्तु शास्त्र: दिशाओं का वास्तु शास्त्र में भी महत्वपूर्ण स्थान है, जहाँ वे घरों और अन्य संरचनाओं के निर्माण को प्रभावित करती हैं।
सांस्कृतिक महत्व: दिशाएँ कई संस्कृतियों में भी महत्वपूर्ण हैं, जहाँ वे शुभ और अशुभ के प्रतीक के रूप में देखी जाती हैं।

निष्कर्ष:
दिशा ही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे,कारण दिशा तुम्हाला योग्य मार्ग दाखवते, तर वेग तुम्हाला वेळेत पोहोचण्यास मदत करतो. योग्य दिशा घेतल्यास, वेग वाढवण्याची गरज नाही. 

योग्य ठिकाणी किंवा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशा का महत्त्वाची आहे? are you understand..!

जीवन का एक उद्देश्य है और यह कभी व्यर्थ न जाऐ ..!

जीवन परिपूर्ण वास्तविकता का प्रतिनिधित्व करता है।

तुम्ही आनंदी किंवा निरोगी नसतानाही श्रीमंत होऊ शकता.परिणामी, तुमचे पैसे तणाव आणि चिंतेचे कारण बनतील.
तुम्ही लग्न कराल पण तुम्हाला खरे प्रेम किंवा भावनिक आधार मिळणार नाही.परिणामी,तुमचे लग्न तुमच्या दुःखाचे कारण बनेल.

 कारण म्हणजे एक भावनिक संतुलन  हेतू-कृती-परिणाम….आहे.


Direction is more important than speed in life. If the direction is not Perfect then speed is of no use.......!!! 

दुषित पाणी गाळून स्वच्छ करता येते पण दुषित दृष्टीकोन असणाऱ्याला स्वच्छ करण्यासाठी जगात कोणताच फिल्टर नाही आणि दुर्दैवाने अशी व्यक्ती जर जवळची असेल तर जन्मभर सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

डिग्री कशासाठी हवी..?

1] नौकर बनवण्यासाठी आवश्यक आहे ।
2] मालिक बनने के लिए नही ।
3] आप बादशाह पैदा हुए हो । ( अहं ब्रह्मास्मि )
4] कहाँ डिग्री और किताबों में उलझे हुए हो ।
5] वो करो,जिसमें आनंद आए ।
6] जिसे करने में थकान ना हो ।
7] जिस काम को करने में,समय का पता भी ना चले ।
8] जिस काम में आपको छुट्टी का इंतजार हो ।
9] समझ लो आप गलत career में हो।
10] छुट्टीबाज व्यक्ति कभी भी,अपने किसी भी काम में,रिजल्ट नहीं ला सकता ।
11] एक बात समझ लो कि कीमत,रिजल्ट की मिलती है ।
12] टाइम पास करने की नहीं ।

इसलिए आपको,आपके काम में,ना कभी इज़्ज़त मिलती है
और ना ही आपकी Growth होती है।



Golden Statement
इतके नम्र व्हा कि, मी हे सर्व गमावू शकतो याचे भान राहील आणि इतके आत्मविश्वासू व्हा कि, "मी हे सर्व परत मिळवू शकतो" याची जाण राहिल...!

दुनिया का सबसे महंगा लिक्विड आंसू होता है.. जिसमें 1% पानी और 99% फीलिंग होती है..!!

जो माँ-बाप का प्यार होता है ना, ये हर प्यार का बाप होता है. !

मृत्यु के बहुत सारे रास्ते हैं
लेकिन जन्म के लिए केवल ....??


हम जो खाना खाते हैं वो एक दिन में बाहर निकल जाना चाहिए
नहीं तो ....?
हम जो पानी पीते हैं 24 घंटे के अंदर शरीर से बाहर निकल जाना चाहिए
वरना हम ....?
हवा जो हम सांस लेते हैं,कुछ सेकंड में वापस बाहर निकल जानी चाहिए
वरना हम ....?

ठीक उसी प्रकार

कुछ नकारात्मक बातें जैसे की
घृणा, गुस्सा, इर्ष्या आदि जिनको हम अपने अंदर दिन महीनों और सालों तक रखते हैं यदि इन्हें समय समय पर अपने अंदर से नहीं निकालेंगे
तो एक दिन निश्चित ही हम मानसिक रोगी बन जाएंगे 
आप निर्णय आपका है

सुंदर आचरण सुंदर देह से अच्छा है।

प्रश्न : पश्चिम | दक्षिण | उत्तर | पूर्व दिशा जानने के लिए आप किस की मदद ले सकते है।

एक ज्ञानाचे पाऊल कायमच पुढे राहण्यासाठी,आज गरज आहे ती योग्य करिअर मार्गदर्शक च्या क्लॅरिटीची,आणि जी तुम्हाला मिळेल 👉शुभम कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र नवनागापूर मध्येच...! 

संगणक प्रशिक्षणाचा उद्देश जड से जूडो यही संगणक जॉब स्किल है.!

The secret to success? Small, consistent Actions over time..! ⏳💡


Short-term Comfort or  Long-term Growth—what’s your choice?

सफलता उससे नहीं मिलती जो आप कभी-कभी करते हैं,सफलता उससे आती है जो आप लगातार करते हैं।

Success doesn't come from what you do Occasionally It comes from what you do Consistently.


क्या आप आलस्य और असफलता के चक्र में फंसे हुए है ?
अब समय है | अपने मन को सही सफलता के लिए पुनः प्रोग्राम करने का |
अपने मन और जीवन को दिशा दो 👉शुभम कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र नवनागापूर के साथ और नकारामत्क पैटर्न से छुटकारा पाएं।

Best advice...!

तुमचे २० वर्षे शिकण्यासाठी आहेत.
तुमचे ३० वर्षे  कमाईसाठी आहे.
तुमचे ४० वर्षे मालकी हक्काचे आहे.
तुमचे ५० वर्षे हे आनंद घेण्यासाठी आहे.

कैसे कह दूं कि थक गया हूं मैं,मुझे नहीं पता कि मैं कितने लोगों के लिए प्रेरणा हूं..!

आमची कौशल्ये व अनुभव तुमची क्षमता वाढवतात

करिअर मार्गदर्शक कम्प्युटर इंजि.संजय सोनवणे

|| कलम से सम्मानित ||

सध्याच्या या डिजिटल आणि स्पर्धेच्या युगात,ज्ञानाने,अनुभवाने,आत्मविश्वासाने
एक पाऊल कायमच पुढे राहण्यासाठी,आज गरज आहे ती योग्य करिअर मार्गदर्शक च्या क्लॅरिटीची,आणि जी तुम्हाला मिळेल 👉शुभम कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र नवनागापूर मध्येच...! 

आमची कौशल्ये व अनुभव तुमची क्षमता वाढवतात
आताच अनुभवात सहभागी व्हा..! MS-CIT | Tally Prime | Advance Excel  | Programming and more..


करिअर मार्गदर्शक कम्प्युटर इंजि.संजय सोनवणे


Short-term Comfort
--> long-term Growth-->what’s your choice?

डिजिटल युग..!
यशाची Warranty....समृद्धीची Guarantee....!

👉 Achieved Pen Award 1] Priya Dhere
👉 Achieved Highlighter Pen Award  2] Priyanka Pardeshi
         👉 Achieved Pencil Sharpener Award 3] Chaitrali Kakade
         👉 Achieved Pencil Sharpener Award 4] Nutan Dongare
                                              
                                                      

Believe that you will success....
------------------------------------



======================================
किसी को कम मत समझो |
50 रुपये का पेन भी 50 लका का CHEQUE लिखने के काम आता है | 

=======================================================

☝Priya Madam




अपनी मेहनत से ही बना अपनी पहचान वरना एक नाम के तो है लाखों इंसान....

जड से जूडो यही संगणक जॉब स्किल है.!

" शुभम कम्प्युटर इंस्टीट्यूट ऐसा | फॅमिली जैसा "

Eagle Lifeline: Motivation Action Plan

अगर ऊंचाई हासिल करना चाहते हो,तो मेरे साथ-साथ इसे एक बार नहीं,बल्कि दो बार बोलना है |   अगर ऊंचाई हासिल करना चाहते हो.. अगर ऊंचाई हासिल करना...

Popular Posts


"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर"