आदरपूर्वक नमस्कार बरेच मित्र,विद्यार्थी,पालक, गुरुजन, महान विचारवंत,या सर्वांनी मला एक रिप्लाय दिला. प्रश्न विचारला आपण कोण? ओळखले नाही?तसेच स्पेशल काहीजणांनी टेक्स्ट मेसेज,व्हाट्सअप व्हिडिओ कॉल, करून तुम्ही खूप छान कार्य करत आहात.त्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे.असे स्पेशल काहीजणांनी आभार व्यक्त केले.त्यामुळे एकाग्र मनाने शमा- दया,आत्मसमर्पण,आत्मनिर्भर,जागृकता हे महान विचार मनी बाळगून तुमच्यासमोर डिजिटल माध्यमातून तुमची मनाची एकाग्रता मजबूत राहावी. व चांगल्या केलेल्या कार्यावर व डोळ्याने पाहिले,बुद्धीने प्रोसेस केलेले विचार,अंतर्मन व बाह्यमन बॅलन्स लक्ष केंद्रित करावे.असा या पाठीमागचा उद्देश आहे.
मनोगत इंजि.संजय सोनवणे,मोटिवेशनल स्पीकर, लाईफ मॅनेजमेंट,मन एकाग्रता,एनर्जी वर्कशॉप,व्याख्यान गेली बारा ते तेरा वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये गुरु ज्ञान जागृत करत आहे.
आजचे युग हे विज्ञान युग आहे.विज्ञानाने बुद्धीचा वेग वाढला आहे,परंतु भावनेचा आवेग कमी झाला आहे.
सर्व प्रकारची भौतिक सुख हात जोडून समोर उभी असतांनाही मानव अतृप्त,असामाधानी, दुःखी,कष्टी आहे.भावनांच्या नियंत्रणासाठी व धर्म आणि संस्कृतीची आवश्यकता असते. त्यामुळे सकारात्मक,मनोबल विचारांचा संपर्क हा खूप महत्त्वाचा असतो.एकविसाव्या शतकात बुद्धीचा विकास खूप झाला आहे.परंतु मनाची एकाग्रता मात्र विचलित झाली आहे.म्हणून मनाचा महासागर मात्र चुकीच्या विचाराने भरलेला आहे. आणि तो परमनंट डिलीट करण्यासाठी मी तुमच्या पर्यंत पोहोचण्याचं कारण व आत्मबल तसेच स्वतःला उत्साही,आनंदी,शमा धारक,दयावंत ,न्यायवंत,आज्ञाधारक प्रमाणिक,आणि महत्वाचे म्हणजे सत्य आणि सातत्य असावे. बाकी तुम्हीच विचार करावा?
आज श्रद्धा कुणाच्या स्वभावी नाही,निष्ठा कुणाच्या नांवी नाही आणि भक्ति कुणाच्या हृदयात व मनात नाही.म्हणूनच समाधान,उत्तम सुखाची व मन:शांतीची खूपच कमी आहे. हे असेच चालू राहिले तर धर्म,संस्कृती रक्षणाची आणि मानवी कल्याणाची माणसाला आशाच उरणार नाही. म्हणून शुभम कम्प्युटर नवनागापूर अहमदनगर तर्फे मोटिवेशनल इंजि. संजय सोनवणे या सकारात्मक, विचारावर विचार करून अंतर्मन,बाह्य मन एकाग्रता,अनुभव, तुमच्यासमोर व्हाट्सअप ब्रॉडकास्ट या ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधत आहे.
☝️एक कदम कर्म,भक्ती,ज्ञान,अनुभव,सत्य, सातत्य,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️
आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं
रोज नया सीखने के लिए फॉलो करें ☝️
|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments
http://scnsplatform.blogspot.com
www.facebook.com/scnsplatform
www.instagram.com/scnsplatform
www.youtube.com/shubhamcomputersnetservices
No comments:
Post a Comment