कारण,
आपल्या मुलाचं उज्वल भवितव्य,प्रेरणा ,प्रबळ इच्छा तयार करणारे आत्मविश्वासाने उद्देशा पर्यंत उत्साह तयार करणारा "ज्ञानाचा महामार्ग अनुभवातून अनुभव देणारी व अनुभव तयार करणारी एकमेव " संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर " नागापूर,नवनागापूर,एमआयडीसी,वडगाव गुप्ता,बोल्हेगाव,निंबळक,पिंपळ्गाव माळवी ,विळद सावेडी,पाईप लाईन या परिसरातील मुलांना व मुलांचे भविष्य नाहीतर भविष्यासाठी घडवणारी आपल्या परिवारातील संगणक प्रशिक्षण संस्था म्हणजे....
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर" म्हणजे....
संगणक तज्ञ अनुभव व ज्ञानाचा महामार्ग.....उज्वल यशासाठी,एक वेळेस अवश्य भेट द्या..?
1 जुलै २०२० नवीन बॅच सुरु....
सुरु होतंय पुन्हा एक वेगवान आय.टी. पर्व,लवकरच येत आहोत! आपल्या सर्वांची काळजी घेऊनच पुन्हा संगणक ज्ञान मंदिर "शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऐसा! फॅमिली जैसा" म्हणजे संगणक तज्ञ अनुभव प्रशिक्षणाचा वेगवान महामार्ग....
सर्व शासनाचे नियम अटी शर्ती मानून आणि जाणून सुरू करीत आहोत.एक वेळेस अवश्य भेट द्या..
!! नवीन बॅच वेळापत्रक !!
इन्स्टिटयूट सुरु दिनांक १ जुलै २०२० वेळ सकाळी : ७:०० ते रात्री १०:३० वाजेपर्यंत
------------------------------------------------------------------------------
अनु.क्रं काळाचा एक विभाग बॅच वेळ विषय लक्षातठेवा १ सकाळ ०७ ते ०८ सध्या बंद २ सकाळ ०८ ते ०९ सध्या बंद ३ सकाळ ०९ ते १० सुरु ४ सकाळ १० ते ११ सुरु ५ सकाळ ११ ते १२ सुरु ६ दुपार १२ ते ०१ सुरु ७ दुपार ०१ ते ०२ सुरु ८ दुपार ०२ ते ०३ सुरु ९ दुपार ०३ ते ०४ सुरु १० दुपार ०४ ते ०५ सुरु ११ संध्याकाळ ०५ ते ०६ सुरु १२ संध्याकाळ ०६ ते ०७ सुरु १३ संध्याकाळ ०७ ते ०८ सध्या बंद १४ संध्याकाळ ०८ ते ०९ सध्या बंद १५ संध्याकाळ ०९ ते १० सध्या बंद
सुचना : इन्स्टिटयूट ला रविवारी सुट्टी असेल.
-------------------------------------------------------------------------------------------
महत्वाची सुचना : विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व त्यांची जबाबदारी:
- विद्यार्थ्यांनी घरातून येतानाच आपापले मास्क लावून यावे.
- विद्यार्थ्यांनी आपापली पिण्याच्या पाण्याची बाटली व पाणी घरूनच आणावे.
- घरून केंद्रात येत असताना,केंद्रातून परत घरी परत जाताना व केंद्रात वावरताना सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळावे.
- विद्यार्थ्याने स्वतःचे सॅनिटाईझर सोबत ठेवावे व त्याचा योग्य तेव्हा वापर करावा.
- विद्यार्थ्याला स्वतःमध्ये आजारपणाची लक्षणे जाणवत असतील तर त्याने / तिने केंद्रात येऊ नये,आपल्या पालकांना याबाबतची माहिती द्यावी व आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधून उपचार घेण्याची व्यवस्था करावी.
- विद्यार्थाने स्वतःच्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्यावी.
- कुठल्याही परिस्थतीत व कोणत्याही कारणास्तव केंद्रास व MKCL ला कोरोना व अन्य संसर्गासाठी जबाबदार धरता येणार नाही याची नोंद कृपया घ्यावी.
- महाराष्ट्र शासनातर्फे यासंबंधी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे हे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे.
- वरील सर्व नियमांचे पालन करणे ही संपूर्णपणे विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची जबाबदारी राहील . .
-------------------------------------------------------------------------
शुभम कम्प्युटर नवनागापूर
उत्तम संगणक प्रशिक्षणसाठी एक उत्तम पर्याय !
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.एक सकारात्मक उत्साह, प्रेरणा,आत्मसात कराल.
|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments
http://scnsplatform.blogspot.com
www.youtube.com/shubhamcomputersnetservices
No comments:
Post a Comment