Fee Reminder: Dear Parents and Students Greeting,if you have already paid the Fee,ignore this message. If you have any questions, please let me know.9922939493 | 9921743041
फी स्मरणपत्रः आदरणीय पालक व विद्यार्थी नमस्कार,जर आपण आधीच फी भरली असेल तर,या संदेशाकडे दुर्लक्ष करा.आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया मला कळवा.
Waste vs Invest
आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो पैसे Waste करणे आणि Invest करणे यामधील फरक समजून घ्या,स्वतःच्या शिक्षणावर खर्च केलेले पैसे ही Investment असते,ते कधी Waste होत नाहीत,त्या पैशांकडे एक Investment म्हणून पहा,खर्च म्हणून नाही ..
आज जे तुम्हाला उत्तम यशस्वी,उद्योजक,उत्तम नेतृत्व करणारे कामगार आणि मालक व चालक तसेच उत्तम ऑफिसर,दिसतात त्यांनी स्वतः मध्ये भरपूर Investment केली आहे.
स्वतःला भरपूर वेळ दिला आहे,भरपूर महान विद्वान तज्ज्ञ, जद्दी ,चिकाटी व विशेष परमात्मा महान बोल परिपूर्ण जीवनाचा सार जीवन जगण्याचा उद्देश,आत्मबल,मनोबल महाभारत,रामायण या महान पायाला स्वतःमध्ये जागृत व आत्मसात,एकाग्र,परिपूर्ण बारीक निरीक्षण वाचन हा त्याचाच परिणाम आहे,उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी,बाबासाहेब आंबेडकर,महाराणा प्रताप,अशोक सम्राट,जिजामाता,सावित्रीबाई फुले,झाशीची राणी, अशा सर्व महान व्यक्तींनी महान व्यक्तींच्या सकारात्मक,प्रेरणा,तयार करणारे महान विचारांमधून आत्मविश्वास अनुभवातून विचारधारणा तयार केली व इतिहास आज आपण पहात आहोत. विचार करावा ? त्या मधून पुर्ण अनुभव आत्मसाथ केल्यामुळे ते आज यशस्वी झाले आहेत.
आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे स्वतःमध्ये परिवर्तन,ज्ञान मिळवण्यासाठी अज्ञानाला दूर करण्यासाठी Investment करायला कधीच घाबरू नका,तीच तुम्हाला सर्वात जास्त चांगले Really-Right-Returns देईल ....
मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे,त्यानंतर मी तुमच्या समोर माझा अनुभव मांडत आहे.
कम्प्युटर इंजि.संजय सोनवणे
( I have had actual experience, then I am presenting my experience to you. )
जॉब व जग प्रयत्न नाही तर परिणाम बघतो म्हणून Hard Work नाही Smart Work वर परिपूर्ण,मजबूत भर द्या.
अज्ञानी असणे हा गुन्हा नाही,तर ज्ञानासाठी धडपड न करणे,हा गुन्हा आहे.!
इंजि.संजय सोनवणे
[ B.E Computer | B.com ]
(12 Year Search Of Knowledge And Experience )
Motivational Speaker | Leadership Consultant| Career Advisor |Business Advisory | Proprietor | Business Owner | Educational Trainer | Employee Trainer | Event Planners |
(12 Year Search Of Knowledge And Experience )
Motivational Speaker | Leadership Consultant| Career Advisor |Business Advisory | Proprietor | Business Owner | Educational Trainer | Employee Trainer | Event Planners |
"आपला आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड"
☝️एक कदम कर्म,भक्ती,प्रेरणा,परिपूर्ण उत्साह,प्रबळ इच्छाशक्ती,जीवन उद्देश,वेळेचं महत्त्व,ज्ञान,अनुभव,सत्य, सातत्य,विश्लेषण,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️
|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments
http://scnsplatform.blogspot.com
www.youtube.com/shubhamcomputersnetservices
No comments:
Post a Comment