A plan of action for career strategies
Q.1.How
to choose your career strategies first awareness define?
An occupation undertaken (responsibility) for a
significant period of limited warranty a person's life and with opportunities
for promise in parents definitely selected Career option Best Learning and
Highest growth.
E-4Goals…. ( Four Pillars)
“Educational Exploration Experience Execution”
The reason for sharing E-4goals
Objective : Undertaken or Understanding
or Agree
-------------------------------------------------------------------
Q.2.Types
of career strategies Four options ?
Awareness/Action/Achievers : जागरूकता,कृती,प्राप्तकर्ता
Compulsory : अनिवार्य
Employee : सेवक,मजूर,कामगार,नोकर,कर्मचारी
Employer : फक्त
मालक.
Q.3.Types of career strategies Platform options ?
Good Career strategies
: …? (Only think Employee )
Best career strategies : …? (Employee Leader | Employer )
आता Motivation नाही, डायरेक्ट यशस्वी होण्यासाठी Perfect Strategies
एक काम करा एक डायरी घ्या,आणि
त्यात तुम्ही आता काय काम करत आहात ?
तुम्हाला जर तुमची स्वप्न परिपूर्ण करायची असतील तर काय काम करावे लागते ?
हे लिहून काढा.आता फक्त मोटिवेशन नाही तर strategies बनवा,मोटिवेशन संपू शकत पण एकदा आपण strategies बनवली की आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने वेगाने जाऊ शकतो.स्व:अनुभव आत्मसात
केलेला आत्मविश्वास आहे.
STRATEGIES
कशी बनवायची?
ANALYZE करा.
गुरु व शिक्षक तसेच पालक विद्यार्थी मित्रांनो
आपण या धावत्या जगात जगत असताना आपल्याला वेळच मिळत नाही.अशी तक्रार आपण नेहमी
करतो,पण आता आपल्याकडे वेळ आहे,याची जाणीव करून देत असताना
काही चुकलं तर माप करा परंतु अचूक दिशा मार्ग आहे,तेव्हा
स्वतःला सुद्धा थोडा वेळ द्या, कारण तुम्ही एक चमत्कार आहात
1] मी आता कुठे आहे ?
2] मला कुठे जायचं आहे ?
3] तिथे जाण्यासाठी मला काय करावे
लागेल ?
4] आज काय शिकावे लागेल ?
हे ठरवा.. स्वतःला Analyze करण्यासाठी Self identify ही खूपच महत्वाची Self effective awareness technique आहे.
WASTE VS INVEST
आदरणीय पालक व विद्यार्थी
मित्रांनो पैसे Waste करणे आणि Invest करणे यामधील फरक समजून घ्या,स्वतःच्या शिक्षणावर
खर्च केलेले पैसे ही Investment असते,ते कधी Waste होत नाहीत,त्या पैशांकडे एक Investment म्हणून पहा,खर्च म्हणून नाही ..
आज जे तुम्हाला उत्तम यशस्वी,उद्योजक,उत्तम नेतृत्व करणारे कामगार आणि मालक व चालक तसेच उत्तम ऑफिसर,दिसतात त्यांनी स्वतः मध्ये भरपूर Investment केली आहे.
स्वतःला भरपूर वेळ दिला आहे,भरपूर महान
विद्वान तज्ज्ञ,जद्दी,चिकाटी व विशेष परमात्मा महान बोल परिपूर्ण जीवनाचा सार जीवन जगण्याचा उद्देश,आत्मबल,मनोबल महाभारत,रामायण या महान पायाला स्वतःमध्ये जागृत व
आत्मसात,एकाग्र,परिपूर्ण बारीक
निरीक्षण वाचन हा त्याचाच परिणाम आहे,उदाहरण छत्रपती शिवाजी
महाराज, महात्मा गांधी,बाबासाहेब
आंबेडकर,महाराणा प्रताप,अशोक सम्राट,जिजामाता,सावित्रीबाई फुले,झाशीची
राणी, अशा सर्व महान व्यक्तींनी महान
व्यक्तींच्या सकारात्मक,प्रेरणा,तयार करणारे महान विचारांमधून आत्मविश्वास अनुभवातून विचारधारणा तयार केली व इतिहास आज आपण
पहात आहोत. विचार करावा ? त्या
मधून पुर्ण अनुभव आत्मसाथ केल्यामुळे ते आज यशस्वी झाले
आहेत.
आदरणीय
पालक व विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे स्वतःमध्ये परिवर्तन,ज्ञान मिळवण्यासाठी अज्ञानाला दूर करण्यासाठी Investment करायला कधीच घाबरू नका,तीच तुम्हाला सर्वात जास्त
चांगले Really-Right-Returns देईल ....
मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे,त्यानंतर
मी तुमच्या समोर माझा अनुभव मांडत आहे.
कम्प्युटर इंजि.संजय सोनवणे
( I have had actual experience, then I am
presenting my experience to you. )
जॉब व जग प्रयत्न नाही तर परिणाम
बघतो म्हणून Hard Work नाही Smart Work वर परिपूर्ण,मजबूत भर द्या.
अज्ञानी असणे हा गुन्हा नाही,तर
ज्ञानासाठी धडपड न करणे,हा गुन्हा आहे.!
इंजि.संजय
सोनवणे
[ B.E Computer |
B.com ]
(13 Year Search Of Knowledge And Experience )
Motivational Speaker | Leadership Consultant| Career Advisor |Business Advisory
| Proprietor | Business Owner | Educational Trainer | Employee Trainer | Event Planners
|
"आपला आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड"
एक कदम कर्म,भक्ती,मन-प्रबळ इच्छाशक्ती जागृकता,ज्ञान,अनुभव,सत्य,सातत्य,की और अपडेट सकारात्मकता विचार
आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं
|| अधिक
माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe
| Comments
http://scnsplatform.blogspot.com
www.youtube.com/shubhamcomputersnetservices