Admission Open Months January to December 2024 | CIT | MS-CIT | TALLY PRIME ERP with GST | TYPING मराठी,हिंदी,English 30-40 Wpm | The Most In-Demand Programming Languages Coding : C | C++ | C# | Java | JavaScript | HTML | Python | PHP | Go Cloud | SQL | CSS | Speaker communication | Photoshop | Coreldraw | Computer Hardware | Advance Excel and More Courses :Call Now: 9922939493 | 9921743041

संगणक ज्ञान मंदिर स्थापना : ०४.०४.२०१०

Please Subscribe Youtube Channel

"आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही,आम्ही तुम्हालाचं भविष्यासाठी घडवतो"

My photo
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर, म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "

Group Discussion ( special leadership training in Saturday )

 Group Discussion Reason : 

Independent means dependent on self authority everyone in vision shubham computer Platform.
Everyone learner think, understand, and form judgments by a process of logic. a scene in a Computer Index topic visualize mental images in flashback.

Believe that you will success,
Believe it firmly,and you will then do
What is necessary to bring success about,

"Every student Join"
"Quick and Easy Right Way in Shubham Computer Platform"

Best communication skills representative communicated clearly will produce greater understanding the Effective Public Speaker-king memory how to Develop,Self Confidence & Influence People by Public Speaker train and use it.
                                                                                                       ......... Er.sanjay Sonawane 

एक वेळेस अवश्य भेट द्या.
 कारण, आपल्या मुलाचं उज्वल भवितव्य, प्रेरणा ,प्रबळ इच्छा तयार करणारे आत्मविश्वासाने उद्देशा पर्यंत उत्साह तयार करणारा "ज्ञानाचा महामार्ग अनुभवातून अनुभव देणारी व अनुभव तयार करणारी एकमेव " संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर " नागापूर,नवनागापूर,एमआयडीसी, वडगाव गुप्ता,बोलेगाव,निंबळक,या परिसरातील मुलांना व मुलांचे भविष्य नाहीतर भविष्यासाठी घडवणारी संगणक प्रशिक्षण संस्था "शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर" म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग..... उज्वल यशासाठी,एक वेळेस अवश्य भेट द्या..?

👉 The Real Life Education in Shubham Computers Institute

👉 best performing with judgment final achievers name
👉 Performing topic
👉 Group Discussion ( special leadership training in Saturday ) ( Monday to Friday everyone students achieve the theory and practical knowledge,skill prove the ability to understand ) 
1] Practical 
2] Theory of everything path perfect explain

👉 Remark : Concentration and observation about the three points excellent quality performance.
                     Congratulations Best wishes on a special best performing in Internet topic final three student competition over all student judgement questions based selected.

👉 Award : 1] Selected Best Winner name and Award : Date : 05/09/2020




👉 Course Name MS-CIT (3 Month ) Student name :  Rohini Balasaheb Kuttaravade
 

 : Reynolds Trimax Roller Pens  ( Rs.50 ) 
                         👉  ( Small but best Inspiring )

👉 Above Group Discussion Special Leadership Training in Saturday Prime Student Achievers Award Reason : Studetns Strong Foundation,concentration and observation,Mindset,Motivation,Purpose,Self confidance,Responsibility,Need,Opinion Independent Brain use freedom and positive attitude aware.
    
         Dear All Students Best Thankfully       
                                     
" शुभम कम्प्युटर इंस्टीट्यूट ऐसा | फॅमिली जैसा "

|| ÑEW BIG OPPORTUNITY URGENTLY RECRUITMENT IN SHUBHAM COMPUTER ||

SHUBHAM COMPUTER [ BPU CALL CENTER ]
URGENTLY RECRUITMENT
EMPLOYEE: 15

The Power of Professional Promise in All Respected Students in Shubham computer Ñew Big Opportunity LEARNING AND BEST EARNING   Platforms Shubham Computer Training Protected Institute Call For Details About : 9922939493 | 9921743041

--------------------------------------------------------------

"Compulsory Condition In Recruitment Employees"

( Start Date: 19/10/2020 to  End 22/10/2020 )

1) Graduation Any ( Art / Sci / Comm. )
2) MS-CIT
3) Tally 9.0 ERP with GST
 4) Typing ( English,Marathi )
5] Excel 

|| ÑEW BIG OPPORTUNITY




|| शारदीय नवरात्री उत्सव व घटस्थापना ||

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्री उत्सव  व घटस्थापनेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा....
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो,अशी आई मोहटा जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

 ।। जय जगदंब ।।

गर्भगिरी पर्वत रांगेतील उंच डोंगर पायथ्‍याशी असलेल्‍या मोहटा गावचे सत्‍पुरुष श्री रेणुका मातेचे परमभक्‍त श्री बन्‍सीबाबा दहिफळे हा दंडकारण्याचा प्रदेश येथे पूर्वी मोहाची खूप झोडे होती म्‍हणुन गावांस मोहटा गाव असे म्‍हणतात. गडाच्‍या दहाहि दिशांस पुण्‍यपावन, पवित्र व महामुनिंनी साधुसंताच्‍या तप:श्‍चर्येने पूनीत झालेली, पुरातन इतिहास असलेली पवित्र क्षेत्रे आहेत. अशा पवित्र पुण्‍यपावन पुण्‍यक्षेत्रामध्‍ये भक्त कल्‍याणार्थ मोहटा ग्राम नावाने श्री मोहटादेवी अवतीर्ण होऊन प्रसिध्‍द झाली. पूर्वीच्‍या काळी परिसरातील गावोगावचे अनेक भक्‍तांना संघटित करुन बाबा श्री क्षेत्र माहुरगडाची वारी करायचे. मुखाने जय जगदंब, जय जगदंब असे नामस्‍मरण,त्‍यांच्‍या आचरणातुन प्रामाणिकपणे प्रपंच हाच जणू परमार्थ ही शिकवण समाजास मिळायची.

माहुरगडाची वारी करतांना बाबा वयोमानाने थकले व त्‍यांनी श्री रेणुकामातेंची करुणा भाकली. आई, तुझा वियोग होऊ देवू नको, त्‍याच दिवशी बाबांना दृष्‍टांत झाला, मी तुझ्याबरोबर आहे असे, ध्‍वनी आकाशवाणीने बाबांच्‍या कानांवर पडले. त्यावेळी बाबांना विदेही अवस्‍था प्राप्‍त झाली. बाबा गावी निघाले तेव्‍हा त्‍यांचे जवळ असणारी पांढरी देवगुणी गाय हरवली. बाबा हळहळले. गावाकडे आल्‍यावर कालांतराने ही गाय डोंगर पायथ्‍याशी आहे, अशी वार्ता बाबांच्‍या कानी आली तेव्‍हा सवंगडयासह बाबा गाय धरण्‍यासाठी आले, तेव्हा गाय डोंगरावर वर वर चढू लागली. पुढे गाय, मागे भक्तंगण, अरण्यात्मक उंच डोंगर अशा अवस्‍थेत गाय डोंगर शिरी आली. आणि तिने थांबून पान्‍हा सोडला. लोक पहातात तो महद्आश्‍चर्य, ज्‍या ठिकाणी गाय पान्‍हावली तिथेच भव्‍य, दिव्‍य, सौंदर्य संपन्‍न तेजोमय देवीचा तांदळा. देवीस गाय जणू दुधाचा अभिषेक करते. धन्‍य झालो, भक्तगणांनीधन्‍य झालो असे उद्गार काढून श्री रेणुकेचा जयजय कार उदोकार केला व महानंदाने दर्शन घेतले.
पैठण क्षेत्री जावून पायी कावडीने भक्‍तगणांनी गंगोदक आणुन पवित्र गंगोदक तीर्थजलाने अभिषेक करुन अन्‍नदान केले. हा साक्षात्‍काराचा पुण्‍यपावन दिन आश्विन शु. एकादशी होय. तेव्‍हा पासुन आजपर्यंत हजारो भाविक पायी पैठणहून गंगाजल आणुन श्री मोहटादेवी गंगास्‍नान घालतात. अश्विन शु.।। एकादशी ।। भक्त यात्रौस्तव संपन्न करतात. आई जगदंब.... 

।। देवापाशी आहे सर्वदा अभय ।।
।। मानवाचे भय मानवाला ।।

ही भय निवृत्‍ती होऊन उपासनेद्वारे संकल्प सिद्धीची अनुभुती येऊ लागली, म्‍हणूनच नवसाला पावणारी 
श्री मोहटा देवी असे म्‍हणून भक्‍तगण  जयजयकार करु लागले.


    ।। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै । नमस्तस्यै नमो नमः ।।


    ।।आदरणीय बिग बी ज्योत प्रज्वलित महान सकारात्मक विचारसरणी आभार मानलं ।। 

    ।। जागृत स्थान आई मोहटा देवी ज्ञान ज्योत प्रज्वलित करण्यात आली ।। 




    ।। आई मोहटा देवी मंदिर ।।



    ।। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।



    || ज्ञान ऐसा जो परिणाम व प्रमाण दे जो बदल दे जिंदगी ||


    " ताकत आवाज में नहीं अपने विचारों में रखो क्योंकि;फसल बारिश से होती है,बाढ़ से नहीं ।

    👉ज्ञान ऐसा जो परिणाम व प्रमाण दे जो बदल दे जिंदगी..

    आपला सकारात्मक आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड...

    || अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
    Like | Share | Subscribe | Comments
    🤝https://scnsplatform.blogspot.com
    🤝www.youtube.com/shubhamcomputersnetservices
    📲 Ask me: 09922939493 l 09921743041

    ज्ञान ऐसा जो परिणाम व प्रमाण दे जो बदल दे जिंदगी.


    काहीतरी बनायचं आहे.हे स्वप्न पाहू नका,तर काहीतरी करून दाखवायचं आहे असं स्वप्न पहा आपल्या 'क्षमता' वर कधीही 'संशय' घेऊ नका!


    👉ज्ञान ऐसा जो परिणाम व प्रमाण दे जो बदल दे जिंदगी..
    ❣️उत्तम शुभ प्रभात आदरणीय सब..🙏🏻


    आपला सकारात्मक आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड..



    MKCL संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून मिळालेले आहे.

    MKCL संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील 
    सर्व अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून मिळालेले आहे.
    केंद्र / राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रावर जाऊन प्रशिक्षण घेऊ शकतात. असा आदेश क्रमांक खालील प्रमाणे आहे.
    अपर जिल्हादंडाधिकारी परवानगी लेटर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील अधिकृत अध्ययन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
    दिनांक : ०८/१०/२०२०  क्र. डीसी/कार्य.९ब१/१७६३/२०२०
    -------------------------------------------------------------------------------

    प्रिय विद्यार्थी आणि पालक सर्वांना आनंदाची बातमी....
    १५ ऑक्टोबर २०२० तारखेपासून शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑफलाइन म्हणजे संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण MS-CIT, TALLY, TYPING, Excel,MS-office, Languages, C,C+,Java, HTML, with Klic All 40,Courses in MKCL  Authorised Center प्रशिक्षण देण्यासाठी व घेण्यासाठी 
    अपर जिल्हादंडाधिकारी अहमदनगर परवानगी लेटर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील अधिकृत अध्ययन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे दिनांक : ०८/१०/२०२०  क्र. डीसी/कार्य.९ब१/१७६३/२०२०

     विशेष सूचना: फक्त पाच विद्यार्थी व प्रशिक्षण देणारे शिक्षक याच्या व्यतिरिक्त संगणक लॅब मध्ये कुणालाही प्रवेश नाही,तसेच मास, सॅनिटायझर, हँडवॉश ,करणे कंपल्सरी आहे.हे विद्यार्थ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे ही नम्र विनंती.



    RECRUITMENT TO THE POST POSTMAN MULTI TASKING STAFF IN MAHARASHTRA POSTAL CIRCLE

    RECRUITMENT TO THE POST OF POSTMAN/MAILGUARD AND MULTI TASKING STAFF IN MAHARASHTRA POSTAL CIRCLE


     अधिक महितीसाठी भेट द्या:https://www.maharashtrapost.gov.in/ 

     ऑनलाईन फॉर्म भरयाण्याची लिंक: https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/ 

     IT कौशल्ये शिकण्यासाठी आजच MS-CIT तुमचा प्रवेश या लिंकवरुन निश्चित करा: www.mkcl.org/join #MKCL #KLiCCourses #postoffice #indianpost


    Important Dates

    Date of Commencement of Online Application12.10.2020
    Last Date of Online Application Submission (Including Payment of Fee)10.11.2020
    Hall Ticket / Admit Card can be downloadedWill be announced later
    Date of Computer Based TestWill be announced later

    Assistance

    • Help Desk Number - 022 - 62507756
    • Timing - 9:00 hrs - 18:00 hrs Monday to Saturday


    शुभम कम्प्युटर नवनागापूर उत्तम संगणक प्रशिक्षणसाठी एक उत्तम पर्याय !

    Massive Congratulations.AK-RAM

    You proved every day that you're an amazing leader and one of the most passionate leadership AK-RAM.  You're absolutely the real bes...

    Popular Posts


    "शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर"