MKCL संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील
सर्व अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून मिळालेले आहे.
केंद्र / राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रावर जाऊन प्रशिक्षण घेऊ शकतात. असा आदेश क्रमांक खालील प्रमाणे आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी परवानगी लेटर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील अधिकृत अध्ययन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
दिनांक : ०८/१०/२०२० क्र. डीसी/कार्य.९ब१/१७६३/२०२०
-------------------------------------------------------------------------------
प्रिय विद्यार्थी आणि पालक सर्वांना आनंदाची बातमी....
१५ ऑक्टोबर २०२० तारखेपासून शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑफलाइन म्हणजे संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण MS-CIT, TALLY, TYPING, Excel,MS-office, Languages, C,C+,Java, HTML, with Klic All 40,Courses in MKCL Authorised Center प्रशिक्षण देण्यासाठी व घेण्यासाठी
अपर जिल्हादंडाधिकारी अहमदनगर परवानगी लेटर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील अधिकृत अध्ययन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे दिनांक : ०८/१०/२०२० क्र. डीसी/कार्य.९ब१/१७६३/२०२०
विशेष सूचना: फक्त पाच विद्यार्थी व प्रशिक्षण देणारे शिक्षक याच्या व्यतिरिक्त संगणक लॅब मध्ये कुणालाही प्रवेश नाही,तसेच मास, सॅनिटायझर, हँडवॉश ,करणे कंपल्सरी आहे.हे विद्यार्थ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे ही नम्र विनंती.
No comments:
Post a Comment