👉मन एकाग्र करण्याचा एक मंत्र आहे
प्रस्तुत शुभम कम्प्युटर नवनागापूर व ईश्वरी कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र बोल्हेगांव
तुमच्या शाळेमध्ये एक मोटिवेशनल लेक्चर व एक्झाम डायरेक्शन जागरूकता.Event
महान यशस्वी लोक म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी मन एकाग्र केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे. आणि जर मन एकाग्र होऊ शकत नसेल तर कोणतेही काम करणे सोपे नाही. म्हणून मन एकाग्र करण्यासाठी ईश्वरी कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र बोल्हेगांव एक शक्तिशाली मंत्र -
या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण संस्थिता..नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: रोज पाच वेळा म्हणावा हि नम्र विनंती... कम्प्युटर इंजि.संजय सोनवणे
सरस्वती माता ह्या विद्याच्या देवता आहेत.आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मन एकाग्र करण्याचा मंत्र - या मंत्राचा जप केल्यास आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो या मंत्राचा जप सकाळी पूर्व दिशेला करावा.
👉खुद को बदलना सिखो,साल तो हर साल बदलता है..!
1] Tally Prime with GST and ERP
2] Typing E-M-H-30-40 wpm
3] Advance Expert Excel | Advance CIT
4] Progressive Programming Language
5] Spoken English R-W-S
6] Adobe Photoshop and CorelDraw
जड से जूडो यही संगणक जॉब स्किल है....!
👉ईश्वरी कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र बोल्हेगांव
मातोश्री निवास-प्लॉट ११,भारत बेकरीजवळ,श्रीराम चौक,काकासाहेब म्हस्के कॉलेज रोड बोल्हेगांव अहमदनगर-४१४१११
📱 GET IN TOUCH : 9922939493 | 9921743041
|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Please Like | Share | Subscribe | Comments
🤝 https://scnsplatform.blogspot.com
No comments:
Post a Comment