Admission Open Months January to December 2024 | CIT | MS-CIT | TALLY PRIME ERP with GST | TYPING मराठी,हिंदी,English 30-40 Wpm | The Most In-Demand Programming Languages Coding : C | C++ | C# | Java | JavaScript | HTML | Python | PHP | Go Cloud | SQL | CSS | Speaker communication | Photoshop | Coreldraw | Computer Hardware | Advance Excel and More Courses :Call Now: 9922939493 | 9921743041

संगणक ज्ञान मंदिर स्थापना : ०४.०४.२०१०

Please Subscribe Youtube Channel

"आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही,आम्ही तुम्हालाचं भविष्यासाठी घडवतो"

My photo
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर, म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "

एक अविस्मरणीय ट्रिप 2023 कोकण दर्शन

 !! एक अविस्मरणीय कोकण दर्शन २०२३ !!

तीन दिवसाचे मार्ग

आम्हाला प्रवासात शिस्तीचे नियम कायम ठेवण्याचा सल्ला दिला.आम्ही,विद्यार्थ्यांनी त्यांना कोणत्याही किंमतीत कोणताही अप्रिय क्षण तयार करणार नाही असे आश्वासन दिले. प्रथम....  

 ठिकाणांना भेट दिल्यानंतर आम्ही असा निष्कर्ष काढला आहे आम्ही आमच्या प्रवासादरम्यान अफाट मज्जा मौज व धम्माल केली.अशा शैक्षणिक सहलीचे उत्तम शैक्षणिक मूल्य असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात असे प्रसंग असले पाहिजेत यात शंका नाही. हे निश्चित झाल्यावर आम्ही २२ मे २०२३ ला पहाटे ३ वाजता. प्रवासाच्या गोड आठवणी घेऊन सुखरूप अहमदनगर ला परतलो. 
सहलीला का जायचं ?

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून चार क्षण निवांत जगण्यासाठी नवं काही अनुभवण्यासाठी आपण सहलीला  निघतो.मज्जा मौज व धम्माल करायला हेच आपलं उत्तर असणार,सर्वजण सहलीला जातात पण मनावर कसलाही ताण नाही आणि मुख्य म्हणजे खिशालाही झळ नाही.अशी सहल कुणी अनुभवली आहे काय?अशा सहलीची  आम्हाला संधी मिळाली. आम्ही सर्वचं खरोखरच भाग्यवान आहोत. शुभम | ईश्वरी कम्प्युटर ची सहल आयुष्यभर माझ्या लक्षात व साक्षात अविस्मरणीय राहील अशीचं एक अविस्मरणीय कोकण दर्शन छायाचित्र..!


माझी आई प्रवासादरम्यान सर्व सुरक्षित आणि आनंदी वेळेसाठी नारळ व गाडीची पुजा व प्रार्थना करताना !  










































































































































































































































































































चालक सुरक्षित प्रवास भेटवस्तू रु. १०००/-  मन:पूर्वक आभार ... 



No comments:

Massive Congratulations.AK-RAM

You proved every day that you're an amazing leader and one of the most passionate leadership AK-RAM.  You're absolutely the real bes...

Popular Posts


"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर"