!! एक अविस्मरणीय अहिल्यानगर दर्शन २०२४ !!
शुभम कम्प्युटर | शनि महाराज शनि शिंगणापुर । दत्तगुरु देवगड । सबका मालिक एक है शिर्डी के साईबाबा । शिर्डी वॉटर पार्क..
सहल दिनांक : ८- जून -२०२४ वार शनिवार सकाळी : ०६ : ३० वाजता प्रस्थान
सहलीला का जायचं ?
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून चार क्षण निवांत जगण्यासाठी नवं काही अनुभवण्यासाठी आपण सहलीला निघतो.मज्जा मौज व धम्माल करायला हेच आपलं उत्तर असणार,सर्वजण सहलीला जातात पण मनावर कसलाही ताण नाही आणि मुख्य म्हणजे खिशालाही झळ नाही.अशी सहल कुणी अनुभवली आहे काय?
शिर्डी वॉटर पार्क म्हणजे खूपच धमाल.
अशा शैक्षणिक सहलीचे उत्तम शैक्षणिक मूल्य असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात असे प्रसंग असले पाहिजेत यात शंका नाही. हे निश्चित झाल्यावर आम्ही रात्री १०:३० वाजता. प्रवासाच्या गोड आठवणी घेऊन सुखरूप came back.
अशा सहलीची आम्हाला संधी मिळाली.आम्ही सर्वचं खरोखरच भाग्यवान आहोत. शुभम | ईश्वरी कम्प्युटर ची सहल आयुष्यभर माझ्या लक्षात व साक्षात अविस्मरणीय राहील अशीचं एक अविस्मरणीय अहिल्यानगर दर्शन छायाचित्र..!
No comments:
Post a Comment