Admission Open Months January to December 2024 | CIT | MS-CIT | TALLY PRIME ERP with GST | TYPING मराठी,हिंदी,English 30-40 Wpm | The Most In-Demand Programming Languages Coding : C | C++ | C# | Java | JavaScript | HTML | Python | PHP | Go Cloud | SQL | CSS | Speaker communication | Photoshop | Coreldraw | Computer Hardware | Advance Excel and More Courses :Call Now: 9922939493 | 9921743041

संगणक ज्ञान मंदिर स्थापना : ०४.०४.२०१०

Please Subscribe Youtube Channel

"आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही,आम्ही तुम्हालाचं भविष्यासाठी घडवतो"

My photo
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर, म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "

!! नवीन बॅच वेळापत्रक !!



एक वेळेस अवश्य भेट द्या.
कारण, आपल्या मुलाचं उज्वल भवितव्य,प्रेरणा ,प्रबळ इच्छा तयार करणारे आत्मविश्वासाने उद्देशा पर्यंत उत्साह तयार करणारा "ज्ञानाचा महामार्ग अनुभवातून अनुभव देणारी व अनुभव तयार करणारी एकमेव " संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर " नागापूर,नवनागापूर,एमआयडीसी,वडगाव गुप्ता,बोल्हेगाव,निंबळक,पिंपळ्गाव माळवी ,विळद सावेडी,पाईप लाईन या परिसरातील मुलांना व मुलांचे भविष्य नाहीतर भविष्यासाठी घडवणारी आपल्या परिवारातील संगणक प्रशिक्षण संस्था म्हणजे....  
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर" म्हणजे....  संगणक तज्ञ अनुभव व ज्ञानाचा महामार्ग.....उज्वल यशासाठी,एक वेळेस अवश्य भेट द्या..?

1 जुलै २०२० नवीन बॅच सुरु....
सुरु होतंय पुन्हा एक वेगवान आय.टी. पर्व,लवकरच येत आहोत! आपल्या सर्वांची काळजी घेऊनच पुन्हा  संगणक ज्ञान मंदिर "शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऐसा! फॅमिली जैसा" म्हणजे संगणक तज्ञ अनुभव प्रशिक्षणाचा वेगवान महामार्ग.... 
सर्व शासनाचे नियम अटी शर्ती मानून आणि जाणून सुरू करीत आहोत.एक वेळेस अवश्य भेट द्या..  

!! नवीन बॅच वेळापत्रक  !!

इन्स्टिटयूट सुरु दिनांक १ जुलै २०२०  वेळ सकाळी : ७:०० ते रात्री १०:३० वाजेपर्यंत 
------------------------------------------------------------------------------

 अनु.क्रं काळाचा एक विभाग बॅच वेळ विषय लक्षातठेवा  
 १ सकाळ  ०७ ते ०८         सध्या बंद  
 २ सकाळ  ०८ ते ०९                                  सध्या बंद  
  सकाळ  ०९ ते १०  सुरु  
 ४ सकाळ  १० ते ११  सुरु 
 ५सकाळ  ११ ते १२  सुरु  
 ६दुपार  १२ ते ०१  सुरु  
 ७दुपार  ०१ ते ०२  सुरु  
 ८दुपार  ०२ ते ०३  सुरु  
 ९दुपार  ०३ ते ०४  सुरु  
 १०दुपार  ०४ ते ०५  सुरु  
 ११  संध्याकाळ  ०५ ते ०६ सुरु  
 १२ संध्याकाळ ०६ ते ०७ सुरु  
 १३संध्याकाळ ०७ ते ०८  सध्या बंद   
 १४संध्याकाळ०८ ते ०९  सध्या बंद   
 १५संध्याकाळ ०९ ते १०  सध्या बंद    

सुचना : इन्स्टिटयूट ला रविवारी सुट्टी असेल.  
-------------------------------------------------------------------------------------------
महत्वाची सुचना : विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व त्यांची जबाबदारी:
  1. विद्यार्थ्यांनी घरातून येतानाच आपापले मास्क लावून यावे.
  2. विद्यार्थ्यांनी आपापली पिण्याच्या पाण्याची बाटली व पाणी घरूनच आणावे. 
  3. घरून केंद्रात येत असताना,केंद्रातून परत घरी परत जाताना व केंद्रात वावरताना सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळावे.
  4. विद्यार्थ्याने स्वतःचे सॅनिटाईझर सोबत ठेवावे व त्याचा योग्य तेव्हा वापर करावा. 
  5. विद्यार्थ्याला स्वतःमध्ये आजारपणाची लक्षणे जाणवत असतील तर त्याने / तिने केंद्रात येऊ नये,आपल्या पालकांना याबाबतची माहिती द्यावी व आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधून उपचार घेण्याची व्यवस्था करावी. 
  6. विद्यार्थाने स्वतःच्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्यावी. 
  7. कुठल्याही परिस्थतीत व कोणत्याही कारणास्तव केंद्रास व MKCL ला कोरोना व अन्य संसर्गासाठी जबाबदार धरता येणार नाही याची नोंद कृपया घ्यावी.
  8. महाराष्ट्र शासनातर्फे यासंबंधी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे हे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. 
  9. वरील सर्व नियमांचे पालन करणे ही संपूर्णपणे विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची जबाबदारी राहील . .
-------------------------------------------------------------------------
 शुभम कम्प्युटर नवनागापूर उत्तम संगणक प्रशिक्षणसाठी एक उत्तम पर्याय ! 

 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.एक सकारात्मक उत्साह, प्रेरणा,आत्मसात कराल.

|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments

http://scnsplatform.blogspot.com

www.youtube.com/shubhamcomputersnetservices

Success Attitude

For Success,attitude is equally as important as ability,today powerful desire, awareness,every person self awareness? Depend on i originally eyes.

आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं
रोज नया सीखने के लिए फॉलो करें ☝️

☝️एक कदम कर्म,भक्ती,ज्ञान,अनुभव,सत्य, सातत्य,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️


|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments

www.youtube.com/shubhamcomputersnetservices

"Be Indian buy Indian"

"Be Indian buy Indian"
special request uninstall about list app and secure self Android phone, phonepay,Google pay,bank account and all personal data?


|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments

www.youtube.com/shubhamcomputersnetservices

सुरु होतंय पुन्हा एक वेगवान आय.टी. पर्व

1 जुलै नवीन बॅच सुरु....
सुरु होतंय पुन्हा एक वेगवान आय.टी. पर्व,लवकरच येत आहोत! आपल्या सर्वांची काळजी घेऊनच पुन्हा  संगणक ज्ञान मंदिर "शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऐसा! फॅमिली जैसा" म्हणजे संगणक  तज्ञ अनुभव प्रशिक्षणाचा वेगवान महामार्ग सर्व शासनाचे नियम अटी शर्ती मानून आणि जाणून सुरू करीत आहोत.एक वेळेस अवश्य भेट द्या किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. एक सकारात्मक उत्साह, प्रेरणा,आत्मसात कराल.


संस्कार

जीना है तो अच्छे बनकर जियो,दिखावे के लिए तो हर कोई जीता है. लेकिन इसमें से आप नहीं,सोच लो सोच बदल जाएगी यह संस्कार बताते हैं! मैं नहीं?

👉आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं
रोज नया सीखने के लिए फॉलो करें ☝️

☝️एक कदम कर्म,भक्ती,ज्ञान,अनुभव,सत्य, सातत्य,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️


|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments

http://scnsplatform.blogspot.com

www.youtube.com/shubhamcomputersnetservices

मनोगत

आदरपूर्वक नमस्कार बरेच मित्र,विद्यार्थी,पालक, गुरुजन, महान विचारवंत,या सर्वांनी मला एक रिप्लाय दिला. प्रश्न विचारला आपण कोण? ओळखले नाही?तसेच स्पेशल काहीजणांनी टेक्स्ट मेसेज,व्हाट्सअप व्हिडिओ कॉल, करून तुम्ही खूप छान कार्य करत आहात.त्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे.असे स्पेशल काहीजणांनी आभार व्यक्त केले.त्यामुळे एकाग्र मनाने शमा- दया,आत्मसमर्पण,आत्मनिर्भर,जागृकता हे महान विचार मनी बाळगून तुमच्यासमोर डिजिटल माध्यमातून तुमची मनाची एकाग्रता मजबूत राहावी. व चांगल्या केलेल्या कार्यावर व डोळ्याने पाहिले,बुद्धीने प्रोसेस केलेले विचार,अंतर्मन व बाह्यमन बॅलन्स लक्ष केंद्रित करावे.असा या पाठीमागचा उद्देश आहे.
 मनोगत इंजि.संजय सोनवणे,मोटिवेशनल स्पीकर, लाईफ मॅनेजमेंट,मन एकाग्रता,एनर्जी वर्कशॉप,व्याख्यान गेली बारा ते तेरा वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये गुरु ज्ञान जागृत करत आहे.
 आजचे युग हे विज्ञान युग आहे.विज्ञानाने बुद्धीचा वेग वाढला आहे,परंतु भावनेचा आवेग कमी झाला आहे.
 सर्व प्रकारची भौतिक सुख हात जोडून समोर उभी असतांनाही मानव अतृप्त,असामाधानी, दुःखी,कष्टी आहे.भावनांच्या नियंत्रणासाठी व धर्म आणि संस्कृतीची आवश्यकता असते. त्यामुळे सकारात्मक,मनोबल विचारांचा संपर्क हा खूप महत्त्वाचा असतो.एकविसाव्या शतकात बुद्धीचा विकास खूप झाला आहे.परंतु मनाची एकाग्रता मात्र विचलित झाली आहे.म्हणून मनाचा महासागर मात्र चुकीच्या विचाराने भरलेला आहे. आणि तो परमनंट डिलीट करण्यासाठी मी तुमच्या पर्यंत पोहोचण्याचं कारण व आत्मबल तसेच स्वतःला उत्साही,आनंदी,शमा धारक,दयावंत ,न्यायवंत,आज्ञाधारक प्रमाणिक,आणि महत्वाचे म्हणजे सत्य आणि सातत्य असावे. बाकी तुम्हीच विचार करावा?
आज श्रद्धा कुणाच्या स्वभावी नाही,निष्ठा कुणाच्या नांवी नाही आणि भक्ति कुणाच्या हृदयात व मनात नाही.म्हणूनच समाधान,उत्तम सुखाची व मन:शांतीची खूपच कमी आहे. हे असेच चालू राहिले तर धर्म,संस्कृती रक्षणाची आणि मानवी कल्याणाची माणसाला आशाच उरणार नाही. म्हणून शुभम कम्प्युटर नवनागापूर अहमदनगर  तर्फे मोटिवेशनल इंजि. संजय सोनवणे या सकारात्मक, विचारावर विचार करून अंतर्मन,बाह्य मन एकाग्रता,अनुभव, तुमच्यासमोर व्हाट्सअप ब्रॉडकास्ट या ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधत आहे.

☝️एक कदम कर्म,भक्ती,ज्ञान,अनुभव,सत्य, सातत्य,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️


आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं
रोज नया सीखने के लिए फॉलो करें ☝️

|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments

http://scnsplatform.blogspot.com

www.facebook.com/scnsplatform

www.instagram.com/scnsplatform

www.youtube.com/shubhamcomputersnetservices

Depression Awareness

अगर आपको कभी लगे कि आप Dipression में हो,तो आप मुझे WhatsApp message,Phone call ,Video call ९९२२९३९४९३ कर सकते हो हम हमेशा फ्री है परेशान लोगो के मन के लिए!

☝️एक कदम कर्म,भक्ती,ज्ञान,अनुभव,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️ 
अच्छा देखो,अच्छा सोचो,अच्छा बोलो,जीवन बदल जाएगा

If you ever feel that you are in Dipression, then you can call me WhatsApp message, Phone call, Video call 9229394979 We are always free for the mind of the troubled people!

"Negative Vs Positive experience thinking"
एका झाडापासुन हजारो आगकाड्या तयार होतात, आणि एका आगकाडीने हजारो झाडे जाळली जाऊ शकतात,म्हणजेच तुमचा एक नकारात्मक विचार तुमचे हजारो सकारात्मक विचार नष्ट करतो.विचार करा?



इंजि.संजय सोनवणे
[ B.E Computer | B.com ]
(12 Year Search Of Knowledge And Experience )
Motivational Speaker | Leadership Consultant| Career Advisor |Business Advisory | Proprietor | Business Owner | Educational Trainer | Employee Trainer | Event Planners |

|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments

https://scnsplatform.blogspot.com

www.youtube.com/shubhamcomputersnetservices





















Massive Congratulations.AK-RAM

You proved every day that you're an amazing leader and one of the most passionate leadership AK-RAM.  You're absolutely the real bes...

Popular Posts


"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर"