Admission Open Months January to December 2024 | CIT | MS-CIT | TALLY PRIME ERP with GST | TYPING मराठी,हिंदी,English 30-40 Wpm | The Most In-Demand Programming Languages Coding : C | C++ | C# | Java | JavaScript | HTML | Python | PHP | Go Cloud | SQL | CSS | Speaker communication | Photoshop | Coreldraw | Computer Hardware | Advance Excel and More Courses :Call Now: 9922939493 | 9921743041

संगणक ज्ञान मंदिर स्थापना : ०४.०४.२०१०

Please Subscribe Youtube Channel

"आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही,आम्ही तुम्हालाचं भविष्यासाठी घडवतो"

My photo
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर, म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "

अभिनंदन

दहावी मध्ये यशस्वी,गुणवंत,ज्ञानवंत,झालेल्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांचे हृदय पूर्वक अभिनंदन....व उत्तम 'Goal' अचूक,वेद अनुभवाच्या,अंधाराकडून,प्रकाशाकडे गतिमान,महामार्गास हार्दिक शुभेच्छा..!

Your positive potential is Endless,respected win Students lovely or hardly congratulations....

आपला आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड❣🙏🏻🧎🏻


Carefully Observation

All situation be positive thinking only awareness but carefully observation....

Today Date : 29 | July | 2020 , SSC Result 1:00pm
Below visit and vision quick link

1) scnsplatform.blogspot.com
2) sscresult.mkcl.org
3) mahresult.nic.in

आपला आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड❣🙏🏻🧎🏻

☝️एक कदम कर्म,भक्ती,मन-प्रबळ इच्छाशक्ती जागृकता,ज्ञान,अनुभव,सत्य,सातत्य,की और अपडेट सकारात्मकता विचार☝️

💌आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं


शुभ श्रावण सोमवार

🌷हर हर महादेव 🌷

शिव चित्र मे नही चरित्र मे बसते है,अपनी आत्मा को मंदिर बनाओ । शिव का संदेश है! विशेष मान और जान लिया छत्रपती शिवाजी महाराजने! और स्वामी विवेकानंद....

☝️एक कदम कर्म,भक्ती,मन-प्रबळ इच्छाशक्ती जागृकता,ज्ञान,अनुभव,सत्य,सातत्य,की और अपडेट सकारात्मकता विचार☝️

Original Success

Original Success

Perfect Positive thought is the original success first step,source of all wealth,all success,all material gain, all great discoveries and inventions,and all achievement....self observation and actually action objective depend on thinking....



न्यायदेवता

🌷 न्यायदेवता 🌷
शुभ कार्येशु सर्वदा सूर्यपुत्र शनि महाराज की जय.!

☝️एक कदम कर्म,भक्ती,मन-प्रबळ इच्छाशक्ती जागृकता,ज्ञान,अनुभव,सत्य,सातत्य,की और अपडेट सकारात्मकता विचार☝️


श्री गुरुदेव दत्त

"आज का अनुभव जागृक सहनशीलता श्री गुरुदेव दत्त "
"आपला आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड"
👉आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं
☝️एक कदम कर्म,भक्ती,प्रेरणा,परिपूर्ण उत्साह,प्रबळ इच्छाशक्ती,जीवन उद्देश,वेळेचं महत्त्व,ज्ञान,अनुभव,सत्य, सातत्य,विश्लेषण,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️


Zoom Meet E-Learning Computer Training

आज बुधवार दिनांक 22/07/2020 ला सकाळी 10 वाजता फक्त MS-CIT संगणक कोर्समधील
पुढील टॉपिक चा भाग २ सुरु करत आहोत....

विशेष :
विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल व थेरी Zoom App कम्प्युटर प्रोजेक्टर स्क्रीन द्वारे लाईव्ह प्रॅक्टिकल्स प्रशिक्षण देणार आहोत....
सूचना :
सर्व विद्यार्थ्यांनी खालील लिंक ला क्लिक करून संगणक प्रशिक्षण जॉईन करावे. किंवा आयडी व पासवर्ड तसेच विद्यार्थ्याचं नाव व आडनाव टाईप करावे व लॉगइन करावे.

"SHUBHAM COMPUTER INSPIRING INSTITUTE"

is inviting you to a scheduled Zoom Meet.

1] Topic: Student Attendance Sheet (MS-Excel Application 2013 )
2] Date and Time : 22/07/2020 | Fixed Time 10:00 Am.
3] Batch : All Batch MS-CIT Students Only.
4] Instructor/Trainer : Mr. Sanjay Sonawane ( B.E Computer Engineer )
5] Instructor/Trainer : Mrs. Sharda Sonawane ( B.com I.T. )


Joining two option Below Details:

1] Join Zoom Meet Direct Connect Link


Meet Id : 496 312 7567
Password : 17210341

1] Instruction : Daily same use direct connect link OR login ID password no change


2] Instruction : Zoom App Download Google Play Store after installing then above ID and password types and login wait for joining Computer Training Meet.

3] Any help call me : 9922939493 | 9921743041

"When will corruption End"

"प्रमुख बनो पर कभी स्वामी नहीं बनो भ्रष्टाचार जागरूकता संदेश और संदेह सब भ्रष्ट डिपार्मेंट और काम करने वाले भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी"

         "When will corruption end" 
Do they harass themselves or others?


The loud voice of the false person silences the true person, but the silence of the true person shakes the roots of the false person.
What would you explain to anyone, even Lord Krishna himself could not explain to Duryodhan. after Mahabharat ?

 " Self Carefully Observe OR Go and look in front of other Mirrors and you will find the answer"

1] All political members
2] All government,department ( for example in Police and More )
3] All organisation
4] All company leader
5] All company Owner 
6] All headmaster and principal
7] All Leader Students 
8] All finance and Bank leader 
9] All finance and Bank owner
10] All private department Owner and Leader 
11] All doctors and nurses leader 
12] All advocate and judge leader

Above Right Moral : Maybe I guess.You will not be one of them, it happens. So time will tell you what time is.
शायद मुझे लगता है। आप इसमें से कोई भी नहीं होंगे,होते है ।तो आपको समय बता देगा समय क्या होता है।

  
 इंजि.संजय सोनवणे
[ B.E Computer | B.com ]
(12 Year Search Of Knowledge And Experience )
Motivational Speaker | Leadership Consultant| Career Advisor |Business Advisory | Proprietor | Business Owner | Educational Trainer | Employee Trainer | Event Planners |

Fee Reminder


Fee Reminder: Dear Parents and Students Greeting,if you have already paid the Fee,ignore this message. If you have any questions, please let me know.9922939493 | 9921743041

फी स्मरणपत्रः आदरणीय पालक व विद्यार्थी नमस्कार,जर आपण आधीच फी भरली असेल तर,या संदेशाकडे दुर्लक्ष करा.आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया मला कळवा.


Waste vs  Invest
  आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो पैसे Waste करणे आणि Invest करणे यामधील फरक समजून घ्या,स्वतःच्या शिक्षणावर खर्च केलेले पैसे ही Investment असते,ते कधी Waste होत नाहीत,त्या पैशांकडे एक Investment म्हणून पहा,खर्च म्हणून नाही .. 

आज जे तुम्हाला उत्तम यशस्वी,उद्योजक,उत्तम नेतृत्व करणारे कामगार आणि मालक व चालक तसेच उत्तम ऑफिसर,दिसतात त्यांनी स्वतः मध्ये भरपूर Investment केली आहे.
 स्वतःला भरपूर वेळ दिला आहे,भरपूर महान विद्वान तज्ज्ञ, जद्दी ,चिकाटी व विशेष परमात्मा महान बोल परिपूर्ण जीवनाचा सार जीवन जगण्याचा उद्देश,आत्मबल,मनोबल महाभारत,रामायण या महान पायाला स्वतःमध्ये जागृत व आत्मसात,एकाग्र,परिपूर्ण बारीक निरीक्षण वाचन हा त्याचाच परिणाम आहे,उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी,बाबासाहेब आंबेडकर,महाराणा प्रताप,अशोक सम्राट,जिजामाता,सावित्रीबाई फुले,झाशीची राणी, अशा सर्व महान व्यक्तींनी महान व्यक्तींच्या सकारात्मक,प्रेरणा,तयार करणारे महान विचारांमधून आत्मविश्वास अनुभवातून विचारधारणा तयार केली व इतिहास आज आपण पहात आहोत. विचार करावा ? त्या मधून पुर्ण अनुभव आत्मसाथ केल्यामुळे ते आज यशस्वी झाले आहेत. 
आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे स्वतःमध्ये परिवर्तन,ज्ञान मिळवण्यासाठी अज्ञानाला दूर करण्यासाठी Investment करायला कधीच घाबरू नका,तीच तुम्हाला सर्वात जास्त चांगले Really-Right-Returns देईल ....
 मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे,त्यानंतर मी तुमच्या समोर माझा अनुभव मांडत आहे.
                                                                                  कम्प्युटर इंजि.संजय सोनवणे
( I have had actual experience, then I am presenting my experience to you. )
 जॉब व जग प्रयत्न नाही तर परिणाम बघतो म्हणून Hard Work नाही Smart Work वर परिपूर्ण,मजबूत भर द्या.

अज्ञानी असणे हा गुन्हा नाही,तर ज्ञानासाठी धडपड न करणे,हा गुन्हा आहे.!
                                                                                                           

इंजि.संजय सोनवणे
[ B.E Computer | B.com ]
(12 Year Search Of Knowledge And Experience )
Motivational Speaker | Leadership Consultant| Career Advisor |Business Advisory | Proprietor | Business Owner | Educational Trainer | Employee Trainer | Event Planners |

"आपला आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड"


☝️एक कदम कर्म,भक्ती,प्रेरणा,परिपूर्ण उत्साह,प्रबळ इच्छाशक्ती,जीवन उद्देश,वेळेचं महत्त्व,ज्ञान,अनुभव,सत्य, सातत्य,विश्लेषण,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️

|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments

http://scnsplatform.blogspot.com

www.youtube.com/shubhamcomputersnetservices

Admission Form till 15th July 2020

For MS-CIT Courses,candidates Can fill their Admission Form till date 15th July 2020. 
 Candidates can visit https://scnsplatform.blogspot.com/  update all information till the last date of confirm registration ... 

महाराष्ट्र शासनमान्य MS-CIT संगणक अभ्यासक्रमांसाठी विदयार्थी आपला प्रवेश अर्ज दिनांक: 15 जुलै 2020. 
पर्यंत भरू शकतात,समोर दिलेल्या लिंक वर टच करुन विद्यार्थ्यानं  प्रवेश निश्‍चित करावा.https://scnsplatform.blogspot.com/ 
 नोंदणीच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्व माहिती अद्यतनित करा ...

"आपला आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड"

"आपला आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड"


☝️एक कदम कर्म,भक्ती,प्रेरणा,परिपूर्ण उत्साह,प्रबळ इच्छाशक्ती,जीवन उद्देश,वेळेचं महत्त्व,ज्ञान,अनुभव,सत्य, सातत्य,विश्लेषण,तात्पर्य,की और अपडेट विचार☝️


|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments

https://scnsplatform.blogspot.com

www.youtube.com/shubhamcomputersnetservices

Smile please happiness energy

Smile please happiness energy
☝️फिर से मुस्कुराये गा इंडिया☝️
👉आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं

Effective Strong Android Technology


"Vision This New Generation"
Upgrade or update programming knowledge compulsory today.


Corona Virus Lockdown Center Before and After In Final MS-CIT Exam


Corona Virus Lockdown Center Before and After In 
Final MS-CIT Exam decision, MKCL MSBTE,Mumbai Board


टाळेबंदीपूर्वी व टाळेबंदीच्या कालावधीमध्ये नोंदविलेल्या प्रवेशांची अंतिम परीक्षा कधी होईल ? 

उत्तर:- आपणास माहित आहेच की  MS-CIT March - 2020  
           Exam Event  MS-CIT May-2020 Exam Event व २०१९ 

मधील काही MS-CIT विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा टाळेबंदीमुळे अद्याप प्रलंबित आहे .
 शासनाने पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा न घेण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयाला अनुसरून आपण MSBTE ला अशी विनंती केली आहे की ३० जून २०२० पर्यंत पात्र ठरलेल्या सर्व MS-CIT च्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा न घेता त्यांना त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारावरच MS CIT अतिम परीक्षेत उत्तीर्ण समजून MS-CIT प्रमाणपत्र देण्यात यावे. 
या संबंधीचा अंतिम निर्णय MSBTE कडून प्राप्त झाल्यानंतरच आपण त्याबाबतची माहिती संबधित MS-CIT च्या विद्यार्थ्यांना कळविले जाईल.


तसेच हा निर्णय झाला तरीही ज्या MS-CIT विद्याथ्यांना अंतिम परीक्षेत अधिक गुण मिळविण्याची 
( स्कोर अपग्रेडेशन ) संधी हवी असेल तर त्यांना पुढील MS-CIT च्या Exam Event साठी Re-Exam चे शुल्क भरून अंतिम परीक्षा देण्याची सुविधा देण्यात येईल.  

 MS-CIT July - 2020 Exam Event ची अंतिम परीक्षा ही वेळेप्रमाणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित आहे.त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.ही परीक्षा पूर्वीच्याच पद्धतीने व नियमानुसार केंद्रामध्येच होईल.त्या वेळेस शासनाचे जे काही नियम असतीत ( कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ),
त्याला अनुसरूनच ती परीक्षा घ्यावी लागेल. MS-CIT ( Regular मोड ) व MS-CIT Online Final Exam.

 
      आपली स्नेहांकित, 
    वीणा कामथ 
व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित

What Is Your Why?



What Is Your Why?
मित्रांनो जॉब प्रयत्न नाही तर परिणाम बघतो,म्हणून Hard work नाही Smart Work वर भर द्या?

Self experience vision Self-discipline is one of the greatest Keeping yourself fit and healthy is important to manage stress. 

 ☝️आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं ☝️



Massive Congratulations.AK-RAM

You proved every day that you're an amazing leader and one of the most passionate leadership AK-RAM.  You're absolutely the real bes...

Popular Posts


"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर"