Admission Open Months January to December 2025 | CIT | MS-CIT | TALLY PRIME ERP with GST | TYPING मराठी,हिंदी,English 30-40 Wpm | The Most In-Demand Programming Languages Coding : C | C++ | C# | Java | JavaScript | HTML | Python | PHP | Go Cloud | SQL | CSS | Speaker communication | Photoshop | Coreldraw | Computer Hardware | Advance Excel and More Courses :Call Now: 02412993041 | 9922939493 | 9921743041

संगणक ज्ञान मंदिर स्थापना : ०४.०४.२०१०

Please Subscribe Youtube Channel

"आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही,आम्ही तुम्हालाचं भविष्यासाठी घडवतो"

My photo
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर, म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते,रमन्ते तत्र देवता

शुभम व ईश्वरी कम्प्युटर प्रशिक्षण व्यासपीठ
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते,रमन्ते तत्र देवता'


ज्ञानेश्वरी सखी मंच तर्फे महा डिजिटल मेहंदी व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

🎁 रोख बक्षिसे जिंकण्याची संधी
🎁 प्रथम  रु. १००० + प्रमाणपत्र | ट्रॉफी | Pendrive 64 GB
🎁 द्वितीय रु. ५०० + प्रमाणपत्र | ट्रॉफी | Pendrive 64 GB
🎁 तृतीय  रु. २५० + प्रमाणपत्र | ट्रॉफी | Pendrive 64 GB
🎁 चतुर्थ  रु.२५०+ प्रमाणपत्र | ट्रॉफी | Pendrive 64 GB

🔉 सोबतच ४  उत्तेजनार्थ बक्षीसे व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र  कार्यक्रमाचा निकाल: ०४ एप्रिल २०२५  भव्य पारितोषिक वितरण समारंभ.


नियम व अटी
🔸 मेहंदी व रांगोळी ११ मार्च  ते  २२ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त
आपण सर्वांनी आपल्या अंगणामध्ये सुरेख रांगोळी काढावी व त्या रांगोळीचा फोटो दिलेल्या 
व्हॉट्सॲप क्रमांकावर 9257569292 पाठवावा 

🔸मेहंदी व रांगोळी  कोणत्याही प्रकारची चालेल.परंतु युनिक असावी.  
🔸फ्लॅटसाठी रांगोळी आकार 3x3. 
🔸अंगणासाठी रांगोळी आकार 4x4.
🔸आकर्षक रंगसंगती आवश्यक.
🔸विषयाचे आणि वयाचे बंधन नाही. 
🔸 स्पर्धा फक्त महिलांसाठी
🔸रांगोळीमध्ये शुभम कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र नवनागापूर असा उल्लेख असावा आणि एक दिवा लावलेला असावा. 
 🔸रांगोळीसोबत नाव,फोन नं ,पत्ता, वय आणि  फोटो आवश्यक.
🔸 विजेत्या सखींचे फोटो शुभम कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र नवनागापूर या Website वर प्रकाशित केले जातील.
मेहंदी व रांगोळीचा फोटो  व व्हिडिओ 9257569292 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा. परंतु Watermark दिलेल्या असवाच 
टीप : परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील

कार्यक्रमाचा उद्देश:

कला क्षेत्रातील सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी. कला क्षेत्रातील त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी. पारंपारिक मूल्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी . विद्यार्थ्यांमधील आंतरिक प्रकाश जागृत करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

रांगोळी स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कृतीशी जवळून संपर्कात राहण्यास मदत होते . या रांगोळी स्पर्धेने विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशील कौशल्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणि त्यांच्या घराचे नाव उंचावण्यास प्रेरित केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या घराचे नाव उंचावण्यासाठी संघ म्हणून काम केले.

रांगोळीचा उद्देश सजावटीच्या पलीकडे आहे. ती रंगांच्या मदतीने एखाद्याच्या कल्पना, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि नाविन्य प्रदर्शित करू शकते .

कार्यक्रमाचे आउटपुट:

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये कला आणि सर्जनशीलता विकसित होते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात आणि सहभागींनाही आनंद आणि आनंद मिळतो. विद्यार्थी मेहंदी आणि रांगोळी हा व्यवसाय आणि करिअर म्हणून निवडू शकतात.

आपल्या मध्ये असलेल्या कलेला उस्फुर्त पणे मांडणारे हे विद्यार्थी म्हणजेच उद्याच भविष्य असतं, आणि त्या भविष्याच्या प्रतिमा याच वर्तमानात खुलवून त्यांना एक स्वतंत्र व्यासपीठ देऊन, त्यांच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम आजपर्यंत शुभम कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र नवनागापूर नेहमीच करते आहे.

जागतिक महिला दिन हर दिन यही महिला का सन्मान है
लेक वाचवा लेक जगवा..!
प्रत्येक यशाचे पाठबळ असणाऱ्या आणि सदैव साथ देणाऱ्या स्त्री-शक्तीला सलाम....!
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते,रमन्ते तत्र देवता: अर्थात जहां नारी की पूजा की जाती है,उसका सम्मान किया जाता है वहां देवताओं का वास होत..!

आमची कौशल्ये व अनुभव तुमची क्षमता वाढवतात
स्पर्धा नाही,तर स्पर्धेसाठी परिपूर्ण तयार करतात..आताच अनुभवात सहभागी व्हा..! आपल्या आयुष्याच्या उत्तम आकारासाठी सज्ज व्हा..!
करिअर मार्गदर्शक कम्प्युटर इंजि.संजय सोनवणे

No comments:

🔹 सकारात्मक शब्दांच्या जगात तुमचं मनःपूर्वक स्वागत!

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणूस काही ना काही जबाबदाऱ्या पेलत असतो. या जबाबदाऱ्या आपल्याला मनापासून हव्या असतात का? प्रत्य...

Popular Posts


"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर"